प्रसन्नमयी देवी (२९ सप्टेंबर १८५६ ते २५ ऑक्टोबर १९३९) ही बंगाली कवयत्री, प्रवास वर्णन लिहिणारी लेखिका आणि बंगाली पुनर्जागरण काळातील संस्मरणकार होती. तिचे आर्यावर्त: जनैका बंगमहिलर भ्रमन ब्रित्तांत (१८८८) हे एका बंगाली महिलेने लिहिलेले भारतातील पहिले प्रकाशित प्रवास वर्णन होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रसन्नमयी देवी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.