सादिया खातीब ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने विधू विनोद चोप्रा यांच्या शिकारा (२०२०) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ह्या चित्रपटातील भूमीकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. खातीब यांनी तेव्हापासून रक्षाबंधन (२०२२) चित्रपटामध्ये काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सादिया खातीब
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?