साटेली भेडशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक महसुली गाव आहे.
==भौगोलिक स्थान==गोवा राज्य,दोडामार्ग, बेळगाव, कोल्हापूर जाणा-या मुख्य राज्य मार्गावर वसलेले एक निसर्गरम्य गाव म्हणून साटेली भेडशी गावाला ओळखले जाते.दोडामार्ग तालुक्यापासून अवघ्या बारा किलो मीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसलेल्या या गावाला प्रमुख बाजारपेठ लाभलेली आहे.
सातेली भेडशी
या विषयातील रहस्ये उलगडा.