साखालिन ओब्लास्त (रशियन: Сахали́нская о́бласть ; साखालिन्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. या ओब्लास्तात साखालिन बेट व कुरिल बेटांचा समावेश होतो.
साखालिन ओब्लास्तातील काही भूभागावर (कुरिल द्वीपसमूहातील दक्षिणेकडील चार बेटांवर) जपानचा दावा आहे.
साखालिन ओब्लास्त
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?