साक्षरता

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे किवा शिक्षण घेणे होय. साक्षरता म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे इतकाच अर्थ अभिप्रेत नाही तर एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी वा ज्ञानार्जनासाठी लिपीचा उपयोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे साक्षरता होय. साक्षरता ही दोन प्रकारे व्यक्त केली जाते कार्यिक साक्षरता या स्वरूपात , म्हणजे साक्षरतेचा वापर शिकलेल्या लिपीचा वापर व्वोविध कामकाजात करणे आणि अभिजन साक्षरता म्हणून आपले मत व्यक्त करणे, अन्वयार्थ लावणेसाठी .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →