मानवी मनात होणाऱ्या आंदोलनांना 'भावना' असे म्हणतात. विचारांमुळे भावना तयार होतात व त्यानुसार कृतींवर नियंत्रण येते असे मानले जाते.(पण विचारांच्या अगोदर भावना तयार होत असतात कारण जन्म झाल्यावर रडणं, हसणं या दोन गोष्टी बाळ करत असतो.)
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भावना
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!