साकळु नाईक तांडा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

साकळु नाईक तांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. या गावाचं पूर्वीच नाव पारडी तांडा असे होते आणि आता याला उनकेश्वर पारडी सुद्धा म्हणून ओळखतात. या गावात घरोघरी शौचालये बांधण्यात आले आहे. निर्मल ग्राम पुरस्कार आणि आदर्श गाव पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.सन १९८५ पासून पारडी तांडा स्वतंत्र गट ग्राम पंचायत झाले.

.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →