साउथ प्लॅट नदी अमेरिकेच्या कॉलोराडो आणि नेब्रास्का राज्यांतून वाहणारी नदी आहे. प्लॅट नदीच्या दोन मुख्य उपनद्यांपैकी ही एक आहे. ही नदी रॉकी पर्वतरांगेत उगम पावते व नॉर्थ प्लॅट नदीस मिळून प्लॅट नदीमध्ये रूपांतरित होते. पुढे हा प्रवाह मिसूरी व तेथून मिसिसिपी नदीत मिसळतो.
डेन्व्हर शहर या नदीकाठी आहे.
साउथ प्लॅट नदी
या विषयावर तज्ञ बना.