सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका ही सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांचे काम करते.
या महानगरपालिकेचे मुख्यालय सांगली येथे आहे.
या महापालिकेच्या क्षेत्रात सुमारे ६.५ लाख इतकी लोकसंख्या आहे. या महानगरपालिकेची स्थापना ९ फेब्रुवारी १९९८ रोजी झाली. सांगली महानगरपालिका सुमारे ११८.१८ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये सेवा देते.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.