सलीम-सुलेमान ही एक भारतीय संगीतकार जोडी आहे ज्यामध्ये सलीम मर्चंट आणि सुलेमान मर्चंट हे भावंडे आहेत. या जोडीने हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत व हिंदी गीतांना संगीत दिले आहे. त्यांनी काही गाणी गायली देखील आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सलीम-सुलेमान
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!