सर्वसाधारण विमा म्हणजे अपघात, त्यामुळे येणारे अपंगत्व, मृत्यू, मालमत्तेचे होणारे नुकसान, नैसर्गिक आपत्ती, शेती व पूरक व्यवसाय यातील आर्थिक तोटे आणि नुकसानापासून बचाव करण्यासाठी उपयक्त विमा होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सर्वसाधारण विमा
या विषयावर तज्ञ बना.