सर्जा हा १९८७ मध्ये राजदत्त यांनी निर्मित केलेला चित्रपट मराठी चित्रपट आहे. अजिंक्य देव, सीमा देव, रमेश देव आणि कुलदीप पवार, रविंद्र महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा इतिहासावर आधारित काल्पनिक चित्रपट होता. ह्यात सर्जा (देव) हा शूर योद्धा आहे जो शिवाजी महाराजांना (महाजनी) एका मुघल सरदाराकडून (पवार) किल्ला मिळवण्यात मदत करतो.
चित्रपताला १९८७ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मिळाला.
सर्जा (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.