सरदेशपांडे हे एक आडनाव आहे.हे आडनाव आपल्याला मुख्यत्वे महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकात आढळून येते. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण, गौड सारस्वत ब्राह्मण आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंमध्ये आढळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सरदेशपांडे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.