सरदारी बेगम

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सरदारी बेगम हा श्याम बेनेगल दिग्दर्शित १९९६ चा भारतीय संगीतमय चित्रपट आहे. या चित्रपटात किरण खेर, अमरीश पुरी, रजित कपूर आणि राजेश्वरी सचदेव यांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाची मुख्य अभिनेत्री किरण खेर हिला १९९७ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला व राजेश्वरी सचदेव यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

हा चित्रपट कौटुंबिक नातेसंबंध, पिढ्यानपिढ्या आणि लैंगिक राजकारणाच्या गुंतागुंतीच्या चित्रावर तसेच भारतातील सामाजिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →