सय्यद मीर कासिम

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सय्यद मीर कासिम (१७ मार्च १९१९ – १२ डिसेंबर २००४) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १९७१ ते १९७५ पर्यंत जम्मू आणि काश्मीर राच्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून काम केले.

२००५ मध्ये भारताचे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर पद्मभूषण, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →