समीक्षक म्हणजे एखाद्या परिस्थितीचे, साहित्यकृतीचे, कलाकृतीचे, संगीताचे तसेच सामाजिक व राजकिय स्थितीचे अवलोकन करून त्यावर कला, साहित्यकृतीचे वास्तविक गुणदोष प्रामाणिकपणे नोंदवणाऱ्यां व्यक्ती होय.
म. वा. धोंड तसेच म. द. हातकणंगलेकर हे मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक आहेत.
समीक्षक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.