समाजवादी पक्ष हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. १९५१-५२ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत याने १२ जागा जिंकल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आला. जयप्रकाश नारायण यांची वैयक्तिक लोकप्रियता असूनही त्यांच्या पक्षाच्या निवडणूकीत सुधारणा झाली नाही. आचार्य कृपलानी यांनी स्थापन केलेल्या किसान मजदूर प्रजा पक्षामध्ये हा विलीन झाला व नव्या प्रजा सोशलिस्ट पक्षाची स्थापना केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समाजवादी पक्ष (भारत)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!