सदानंद फुलझेले (१ नोव्हेंबर १९२८ – १५ मार्च २०२०) हे आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते, नागपूरचे उपमहापौर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव होते. नागपूर येथील बौद्ध धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजक होते. १९५६ मध्ये ते नागपूरचे उपमहापौरपदी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सदानंद फुलझेले
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.