सदर हिल्स स्वायत्त जिल्हा परिषद

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सदर हिल्स स्वायत्त जिल्हा परिषद ही भारतातील मणिपूर राज्यातील एक स्वायत्त जिल्हा परिषद आहे. यात मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यातील सैकुल उपविभाग, सैतू उपविभाग आणि पश्चिम सदर हिल्स उपविभागाचा समावेश आहे. हे मणिपूर राज्यातील सहा स्वायत्त जिल्हा परिषदांपैकी एक आहे, आणि भारताच्या ३० स्वायत्त प्रदेशांपैकी एक आहे. ह्या परिषदेची स्थापना १९७१ मध्ये झाली व ह्यात २४ जागा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →