सत्संग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सत्संग (संस्कृत: सत्सङ्ग; अर्थ: 'सत्याची संगत') म्हणजे आध्यात्मिक किंवा योगविषयक मार्गदर्शनासाठी सद्गुरूंची घेतलेली भेट होय. सत्संग म्हणजे भक्तिपर कार्ये करण्यासाठी सज्जन लोकांचा मेळावा होय.

सत्संगात परमेश्वराच्या अवतारलीला, गुणगान याबद्दल ऐकावयास मिळते. साधनांनी जे साधत नाही ते संतसहवासाने साधते. मोक्षाचें तें मूळ सत्संग.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →