सतीश नाईक (५ एप्रिल, इ.स. १९५५ - ) हे मराठी चित्रकार आहेत.
यांनी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समधून फाइन आर्ट्स व इंटीरियर डिझाइनचा अभ्यास पूर्ण केला व पदविका मिळवली.
सतीश नाईक यांची चित्रकारिता वैशिष्ट्यपूर्ण आहे. अमूर्त चित्रकला विचारपूर्वक अभ्यासत असताना स्वतःची स्वतंत्र शैली त्यांनी विकसित केली. पॉल क्लीच्याच दृक् प्रभावातील भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रकलेने झपाटून गेल्यामुळे सतीश नाईक यांनीे २००७ साली गायतोंडे यांच्यावरील ‘चिन्ह’चा खास अंक प्रकाशित करून दृश्यकलेच्या अभ्यासकांसाठी खूप महत्त्वाचे काम करून ठेवले आहे.
सतीश नाईक (चित्रकार)
यामागील विज्ञान आणि इतिहास.