सचिन लोकापुरे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सचिन लोकापुरे

सचिन गंगाधर लोकापुरे (इंग्रजी: Sachin G Lokapure ;) (११ ऑक्टोबर, १९८६:सोलापूर, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय सूक्ष्मदर्शक उपकरण शास्त्रज्ञ व औषधनिर्माण शास्त्रज्ञ आहेत.

त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बीफार्म व राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बंगळुरु मधून एम.फार्मा पदवी घेतली. त्यानंतर लोकापुरे यांनी श्री अप्पासाहेब बिरनाळे फार्मसी महाविद्यालयात अध्यापन आणि संशोधनाचे पायाभूत काम केले. तसेच त्यांनी सॅगलो रीसर्च इंडस्ट्रीची स्थापना सूक्ष्मदर्शक उपकरण तंत्रज्ञान विकास या साठी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →