सगरमाथा राष्ट्रीय उद्यान (नेपाळी:सगरमाथा राष्ट्रीय निकुंज) हा नेपाळमधील संरक्षित भाग आहे. हे उद्यान नेपाळमधील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. माउंट एव्हरेस्टच्या आसपासचा प्रदेश व्यापणारा हा भाग १,१४८ किमी२ क्षेत्रफळाचा असून उत्तरेस तिबेटच्या सीमेपासून दक्षिणेस दूध कोसी नदी पर्यंत पसरलेला आहे. याच्या पूर्वेस मकालु बारून राष्ट्रीय उद्यान आहे. या भागाला जुलै १९, १९७६ रोजी संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सगरमाथा राष्ट्रीय उद्यान
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!