अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. यात सागराचा समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अभयारण्य
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.