सखूबाई निंबाळकर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सखूबाई निंबाळकर

सखूबाई निंबाळकर ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या कन्या होत्या. तसेच त्या छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या भगिनी होत्या. त्यांचा जन्म १६४८ साली झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →