सकार्या प्रांत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सकार्या प्रांत

सकार्या (तुर्की: Sakarya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ९ लाख आहे. सकार्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

सकार्याचा इतिहास इ.स.पू. ३७८पर्यंत मागे जातो. येथील जस्टिनियानस पूल इ.स. ५३३मध्ये सम्राट जस्टिनियनने बांधला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →