संदीप वासलेकर (३ एप्रिल, १९५९ - ) हे मराठी तत्त्वज्ञ आहेत. हे संघर्ष निवारण आणि जगाचे भवितव्य या विषयांवर आपले विचार मांडतात. हे एक 'स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप' नावाच्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. शांततामय सामाजिक परिवर्तनासाठीच्या त्यांच्या कल्पनांवर युरोपातील लोकसभांमध्ये, इंग्लंडच्या दोन्ही सभागृहांमध्ये, युनोच्या सुरक्षा परिषदेत आणि डेव्हाॅस येथे भरणाऱ्या जागतिक अर्थशास्त्रज्ञांच्या संमेलनांत चर्चा झाल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संदीप वासलेकर
या विषयातील रहस्ये उलगडा.