संदीप भानुदास तापकीर हे मराठी लेखक, व्याख्याते, इतिहास अभ्यासक असून 'दुर्गांच्या देशातून' या मराठी दिवाळी अंकाचे संपादक आहेत. तसेच ते पुण्यातील विश्वकर्मा पब्लिकेशन्स संस्थेत संपादक पदी कार्यरत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संदीप तापकीर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.