संजय दुधाणे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

प्रा. संजय पांडुरंग दुधाणे हे प्रथितयश लेखक व आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार आहेत. त्यांची 28 पुस्तके प्रकाशित झाले असून हिंदी व इंग्रजी भाषेतही त्यांची पुस्तके आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे ते परदेशातून थेट वृत्तांकन केले आहे. लंडन ऑलिम्पिक 2012, रिओ ऑलिम्पिक 2016, टोकिओ ऑलिम्पिक, पॅरीस ऑलिम्पिक 2024 असे सलग चार ऑलिम्पिकचे थेट वृत्तांकन त्यांनी केले आहे.

संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील पाठ इयत्ता 3 री, इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी व नववीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ठ आहेत. केंद्र शासनाने त्यांची 2 पुस्तके प्रकाशित केली असून राज्य शासनाने त्यांच्या पुस्तकाला सर्वेश्रेष्ठ पुस्तकाचा शाहू महाराज पुरस्कारनी त्याना सन्मान केला ओहे. लंडन येथील 2012 ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकांचा षटकार अनुभविणारे ते एकमेव मराठी क्रीडापत्रकार आहे. इंग्लड, फ्रान्स, द. कोरिया, ब्राझिल, उरूग्वे, सिंगापूर, इंडोनेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया देशातील 21 आंतरराष्ट्रीय शहरांत अभ्यास दौरा केला आहे.

संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील पाठ इयत्ता 3 री, इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी व नववीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ठ आहेत केंद्र शासनाने त्यांची 2 पुस्तके प्रकाशित केली असून राज्य शासनाने त्यांच्या पुस्तकाला सर्वेश्रेष्ठ पुस्तकाचा शाहू महाराज पुरस्कारनी त्याना सन्मान केला ओहे.

लंडन येथील 2012 ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकांचा षटकार अनुभविणारे ते एकमेव मराठी क्रीडापत्रकार आहे. धु्रवतारा फाऊडेशनचे अध्यक्ष असलेले दुधाणे भारतात आंतरराष्ट्रीय क्रीडापटू निर्माण होण्यासाठी ते कार्यरत असतात. इंग्लड, फ्रान्स, द. कोरिया, ब्राझिल, उरूग्वे, सिंगापूर, इंडोनेशिया, जपान, ऑस्ट्रेलिया देशातील 21 आंतरराष्ट्रीय शहरांत अभ्यास दौरा केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →