संगणक सुरक्षेलाच सायबर सिक्युरिटी किंवा माहिती तंत्रज्ञान सुरक्षितता (आयटी सुरक्षा) म्हणून ओळखले जाते. म्हणजेच संगणक प्रणाली आणि नेटवर्कचे हार्डवेर, सॉफ्टवेर किंवा इलेक्ट्रॉनिक डेटाची चोरी किंवा हानीपासून संरक्षण करणे. संगणक सुरक्षेकडून सेवांमध्ये व्यत्यय येण्यापासून किंवा चुकीच्या दिशानिर्देशापासून संरक्षण केले जाते.
संगणक प्रणाली, इंटरनेट, वायरलेस नेटवर्क जसे की ब्लूटूथ आणि वाय-फाय, यांसह स्मार्ट उपकरणांच्या वाढीमुळे हे क्षेत्र अधिक महत्त्वपूर्ण होत आहे. राजकारण आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टींच्या अवघडपणामुळे संगणक सुरक्षा हे देखील जगातील एक मोठे आव्हान आहे.
संगणक सुरक्षा
या विषयातील रहस्ये उलगडा.