षोडशमान अंक प्रणाली ही गणित आणि संगणनामधील एक स्थानीय संख्या प्रणाली आहे. ज्यात कुठलीही संख्या ही सोळाचे (१६)मूळ वापरून दाखवली जाते. ह्यात १६ भिन्न चिन्हे वापरतात, बहुतेकदा "0"–"9" ही चिन्हे ० ते ९ आणि १० ते १५ मधील मूल्ये दाखविण्यासाठी "A"–"F" (किंवा "a"–"f") मूल्ये दर्शवण्यासाठी वापरतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →षोडशमान
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.