श्रुती महापात्रा (जन्म:२९ सप्टेंबर, १९६३) या एक दिव्यांग समावेशकता तज्ज्ञ आहेत. सर्वसमावेशक शिक्षण आणि सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापन व नियोजन या विषयांत त्यांचे विशेष नैपुण्य आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रुती महापात्रा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?