श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने जून १९९७ मध्ये २ कसोटी सामने आणि १ मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. श्रीलंकेने वेस्ट इंडीजमध्ये कसोटी सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. दोन्ही मालिका वेस्ट इंडीजने जिंकल्या होत्या. अर्जुन रणतुंगाने श्रीलंकेचे नेतृत्व केले; वेस्ट इंडीजचे, कोर्टनी वॉल्शने केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९७
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.