श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००४

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००४

श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने एप्रिल आणि मे २००४ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा करून २ कसोटी सामने आणि ५ मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले. पुढच्या वेळी ऑक्टोबर २०१६ मध्ये झिम्बाब्वेने श्रीलंकेशी कसोटी सामना खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →