पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०११

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०११

२८ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०११ दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला. पाकिस्तानने झिम्बाब्वे राष्ट्रीय संघाविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि झिम्बाब्वेच्या प्रतिनिधी संघाविरुद्ध एक प्रथम श्रेणी सामना खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →