पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१५-१६

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१५-१६

पाकिस्तान क्रिकेट संघाने २४ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१५ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने होते. पाकिस्तानने टी२०आ मालिका २-० आणि एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →