श्रीमानयोगी ही रणजित देसाई यांनी लिहिलेली मराठी भाषेतील ऐतिहासिक कादंबरी आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. मेहता पब्लिशिंग हाउसद्वारे ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली होती.
ही कादंबरी वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तकांमध्ये याची गणना होते.
श्रीमान योगी
थोडक्यात पण महत्त्वाचे.