श्रीनिवास शिंदगी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

श्रीनिवास शिंदगी

श्रीनिवास शिंदगी (जन्म : इ.स. १९२९; - १२ जुलै २०१८) यांना मराठी बालरंगभूमीचे जनक म्हणतात. त्यांच्या दीर्घ योगदानाबद्दल सांगली येथे मराठी नट केशवराव दाते यांनी ही उपाधी दिली होती. ते कवी आणि लेखकही होते. त्यांनी यानी अनेक कथा, कविता, नाटके, स्फुट लेख, बालगीते, एकांकिका व देशभक्तिपर गीते लिहिली आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांची व्यावसायिक नाटकेही आहेत.ते प्रखर देशभक्त व सावरकर भक्त होते. लहान वयात त्यांना साक्षात वीर सावरकर यांचा सहवास लाभला होता. त्यांचे आयुष्य सावरकर प्रेरणेने भारलेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →