श्रीनाथ अरविंद (कन्नड:ಅರವಿಂದ್ ಶ್ರಿನಾಥ್; ८ एप्रिल, १९८४ - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा कर्नाटक आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडूनही खेळला. हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना २ ऑक्टोबर, २०१५ रोजी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीनाथ अरविंद
यामागील विज्ञान आणि इतिहास.