श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ - २२६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार श्रीगोंदा मतदारसंघात अहिल्यानगर जिल्ह्यातील १. श्रीगोंदा तालुका आणि २. अहमदनगर तालुक्यातील चिचोंडी आणि वाळकी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो. भारतीय जनता पक्षाचे बबनराव भिकाजी पाचपुते हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.