श्रीगोंदा रोड रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा गावापासून जवळ असलेल्या या स्थानकावर दौंड कडून मनमाडकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीगोंदा रोड रेल्वे स्थानक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.