श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी (चरित्र)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी हे श्री. प्रभाकर नुलकर लिखित पुस्तक आहे. हे श्रीअरविंद यांचे चरित्र आहे.

प्रथम या पुस्तकातील लेख लोकमत या नियतकालिकामध्ये सदररूपाने प्रकाशित झाले होते. श्रीअरविंद क्रांतिकारक व योगी या पुस्तकाचे प्रकाशन दि. १५ ऑगस्ट १९९५ रोजी म्हणजे श्रीअरविंद जयंतीच्या दिवशी झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →