श्रीअरविंद आणि महाराष्ट्र हे पुस्तक क्रांतिकारक अरविंद घोष (उत्तरायुष्यात योगी श्रीअरविंद) आणि महाराष्ट्र यांच्या अनुबंधावर प्रकाश टाकते. या पुस्तकाचे लेखन व संकलन सुहासिनी देशपांडे यांनी केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीअरविंद आणि महाराष्ट्र (पुस्तक)
या विषयावर तज्ञ बना.