श्री सत्य साई विमानतळ (आहसंवि: PUT, आप्रविको: VOPN) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील पुट्टपार्थी येथे असलेला विमानतळ आहे. भारतीय आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांच्या नावावरून या विमानतळास हे नाव देण्यात आले. वाणिज्यिक विमानसेवेपेक्षा खासगी विमानांसाठी उपयूक्त असलेले हे छोटे विमानतळ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्री सत्य साई विमानतळ
या विषयावर तज्ञ बना.