जामनगर विमानतळ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जामनगर विमानतळ (आहसंवि: JGA, आप्रविको: VAJM) हे भारताच्या गुजरात राज्यातील जामनगर येथे असलेला विमानतळ आहे.याची मालकी भारतीय वायुसेनेची आहे.परंतु येथे खाजगी व वाणिज्यिक विमानांना पण परवनगी देण्यात येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →