श्री देवी भराडी आई

या विषयावर तज्ञ बना.

श्री देवी भराडी आई

श्री भराडी देवी (Bharadi Devi) ही महाराष्ट्रातील मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी येथील या ठिकाणी देवीचे मंदिर आहे. मालवण पासून १५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या मसूरे या गावातील बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. ही देवी कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. श्री भराडी देवीचे मंदिर आंगणे कुटुंबीयांचे खाजगी मंदिर असून ते सर्व भाविकांसाठी खुले आहे. या देवीच्या जत्रोत्सवाला दरवर्षी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून लाखो भाविक उपस्थित राहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →