के. श्यामलाकुमारी उर्फ श्यामला कुमारी ह्या एक भारतीय मंदिरात चित्र काढणारी महिला चित्रकार आहेत. पूर्वापार परंपरेनुसार हा व्यवसाय पुरुष मंडळी करत असत. श्यामला कुमारी यांनी केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरात देखील चित्रकारिता केली आहे. या कामाची दखल घेऊन कुमारी यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्यामला कुमारी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.