शोभा गुर्टू (फेब्रुवारी ८, इ.स. १९२५ - सप्टेंबर २७, इ.स. २००४) ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. लोकांनी त्यांना 'ठुमरी सम्राज्ञी' म्हणून नावाजले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शोभा गुर्टू
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.