शोकाकु (जपानी:翔鶴, उडता बगळा) ही जपानच्या शाही आरमाराची विमानवाहू नौका होती. शोकाकु प्रकाराची ही पहिली विवानौका होती. शोकाकु आणि तिची जुळी नौका झुइकाकु यांनी दुसऱ्या महायुद्धात अनेक महत्त्वाच्या समुद्री लढायांमध्ये भाग घेतला.
पर्ल हार्बर आणि कॉरल समुद्राच्या लढाईत शोकाकुवरील विमानांनी मोठी कामगिरी बजावली.
शोकाकु
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?