शॉन फूशे (१४ फेब्रुवारी, २००० - ) हा नामिबियाचा क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण पार्ल बॉईज हायस्कूलमध्ये झाले. तो २०१८ अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत नामिबियाच्या राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघाकडून खेळला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शॉन फूशे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.